रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. नाही का उसाचा रस ही नैसर्गिक क्रिया आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही, तर बऱ्याच आजारापासून आपल्याला दूर ठेवतो .
1> उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील आपल्याला मिळते .उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. यात ग्लुकोजची अधिक मात्रा असून, याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतात यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत. नाही तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास मदत होते
2>. उसाचा रस खोकला दमा मूत्ररोग आणि किडनेशी संबंधित रोगावर देखील फायदेशीर आहे.
3? उन्हाळ्यात “डीहायड्रेशन” ची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने “डीहायड्रेशन” पासून बचाव होतो .
4>उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते यामुळे पिंपल्स चेहऱ्यावरचे डाग धूळ होतात, आणि स्किनला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
5> उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधी पासून मुक्ती मिळते, आणि ‘बॅक्टेरियाच्य’; वाढीस प्रतिबंध होतो त्यामुळे दातांना होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.
6> कावीळ झाली असल्यास ऊसाचा रस किंवा ,रोज सकाळी ऊस खाल्ल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.
7> उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताज असणे फार महत्त्वाचे आहे कृत्रिम थंडपेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात .
8> खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहे या उलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाही.